अमरावतीतील चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल - मेळघाट
आठवड्यापासून येथील मेळघाटात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे चिखलदरा येथील हिरवळ चांगलील पसरली आहे. त्यामुळे येथील परिसर मोहक झाला आहे. त्यामुळे शनिवार आणि राविवारी चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहे. चिखलदरा मधील प्रत्येक पॉइंट वर मेळघाटच्या अतभूत अशा मनमोहक सौंदर्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.
अमरावतीतील चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल
अमरावती- गेल्या आठवड्यापासून मेळघाटात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे चिखलदराचे निसर्ग सौदर्य खुलून गेले आहे. हा मोहक परिसर पाहण्यासाठी शनिवार आणि राविवारी चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने फुलून जात आहे. चिखलदरा मधील प्रत्येक पॉइंटवर मेळघाटच्या अद्भूत अशा मनमोहक सौंदर्याचा आनंद पर्यटक घेताना दिसत आहेत.