देव तारी त्याला.. अमरावतीत शंभर फूट खोल दरीत कार कोसळूनही पर्यटक सुखरुप - चिखलदारा
चिखलदरावरुन रविवारच्या सुटीचा मनमुराद आनंद घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या एकाच कुटूंबातील सहा पर्यटकांचा जीव एका भीषण अपघातात थोडक्यात वाचला आहे. हे पर्यटक येथील टावरी परिसरातील आहेत. देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा घटनाक्रम मोथा मडकी गावाजवळ घडला आहे.
अमरावतीत शंभर फूट खोल दरीत कार कोसळूनही पर्यटक सुखरूप
अमरावती- येथील चिखलदरावरुन रविवारच्या सुटीचा मनमुराद आनंद घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या एकाच कुटूंबातील सहा पर्यटकांचा जीव एका भीषण अपघातात थोडक्यात वाचला आहे. हे पर्यटक येथील टावरी परिसरातील आहेत. देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा घटनाक्रम मोथा मडकी गावाजवळ घडला आहे.