अमरावती- जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील शासकीय विश्राम गुहाजवळ ट्रॅक्टरने एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली आहे. सुभाष हटवार असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.
अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरात भरधाव ट्रॅक्टरने एकाला चिरडले - चांदूर रेल्वे
सुभाष हटवार असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे.
अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरात भरधाव टॅक्टरने एकाला चिरडले
चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा भिलटेक येथे ते राहत होते. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालकाला चांदूर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.