महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Har Ghar Tiranga हर मंदीर हर मज्जिदवर तिरंगा फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय - tricolor on every temple

हरघर तिरंगा ( Hargar Tricolor Campaign ) लावण्याच आवाहन करण्यात आले याला शिर्डीसह नगर जिल्ह्यातील बेलापुर ग्रामस्थांनी हर मंदीर हर मज्जिद तिरंगा फडकवत ( Tricolor in every temple every mosque ) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे़

Hargar Tricolor Campaign
Hargar Tricolor Campaign

By

Published : Aug 13, 2022, 3:45 PM IST

Updated : Aug 30, 2022, 5:29 PM IST

शिर्डीस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने हरघर तिरंगा ( Hargar Tricolor Campaign ) लावण्याच आवाहन करण्यात आले याला शिर्डीसह नगर जिल्ह्यातील बेलापुर ग्रामस्थांनी हर मंदीर हर मज्जिद तिरंगा फडकवत ( Tricolor in every temple every mosque ) ऐतिहासिक निर्णय घेतला आहे़ या निर्णयामुळे श्रद्धेला देशभक्ती व अभिमानाशी जोडले गेलय अमृत महोत्सवी स्वातंत्र्य ( Amritmahotsav ) दिनाच्या निमीत्ताने ( Amrit Jubilee Independence Day ) घरोघरी तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे़

Hargar Tricolor Campaign ह

ध्वज फडकवण्यासाठीही सरसावलेत्याच बरोबर जागतीक ओळख असलेल्या साईनगरीत विविध धर्मियांच्या सहयोगातुन हर मंदिर-मज्जिद पर तिरंगा हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय साईबाबांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली त्यानुसार साईनगरीत आजही सर्वधर्मिय एकदिलाने व गुण्यागोविंदाने नांदतात़ एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात़ त्याच भावनेतुन देशाभिमान व श्रद्धेचा ध्वज फडकवण्यासाठीही सरसावले आहेत शनिवारी शिर्डीतील जामा मज्जिद वर तसेच इतर मंदिरांवर तिरंगा फडकवण्यात आलाय


हेही वाचा Monkey In Honeytrap माकडीणीच्या आमिषाला बळी पडत माकड सापडले हनीट्रॅपमध्येहेही वाचा

जामा मस्जिदीत वाजले राष्ट्रगीतशिर्डी बरोबरीनेच ( Shirdi ) नगर जिल्ह्यातल्या बेलापुरही स्वातंत्राचा अमृत महोत्सव (Amritmahotsav) आणि बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्ताने बेलापूरात प्रथमच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून राष्ट्रगीत लावण्यात आले सकाळी गावातील सर्व नागरीकांनी एकाच वेळेस ध्वज उभारले त्यानंतर सकाळी नऊ वाजता बेलापूरातील मुख्य पेठेतील जामा मस्जिद साईबाबा मंदिर बिरोबा मंदिर श्री चक्रधर स्वामी मठ गावातील शालोम चर्च आदि प्रार्थनास्थळ तसेच सर्व शाळामधील स्पिकरवरुन राष्ट्रगीत लावण्यात आलेल होते यावेळी सर्व नागरीक घरातून रस्त्यावर येवुन राष्ट्रगीताकरीता उभे राहात राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान केलाय. साईदरबारी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी क्षण अधिक संस्मरणीय करण्यासाठी साईसमाधी मंदिरावरही येत्या पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकवण्यात येणार आहे .

हेही वाचाHar Ghar Tiranga campaign kicks off today हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात देशभरात उत्साहाचे वातावरण

Last Updated : Aug 30, 2022, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details