महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कायनेटिक चौकातील भंगार गोडाऊनला भीषण आग; बाजूची दुकानेही जळाली - भंगार दुकानाला आग

भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासह इतर अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्यात आले.

fire broke out in kinetic avenue in ahamadangar
कायनेटिक चौकातील भंगार गोडाऊनला भीषण आग; बाजूची दुकानेही जळाली

By

Published : Apr 10, 2020, 8:06 AM IST

अहमदनगर- शहरातील कायनेटिक चौक परिसरामध्ये असलेल्या एका भंगार दुकानाला गुरुवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची दाहकता एवढी मोठी होती की आजू बाजूची सहा ते सात दुकाने या आगीमध्ये भस्मसात झाली.

कायनेटिक चौकातील भंगार गोडाऊनला भीषण आग; बाजूची दुकानेही जळाली

भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलासह इतर अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्यात आले.

आगीचा भडका एवढा मोठा होता की आजूबाजूच्या पाच ते सहा दुकाने आगीमध्ये जळून भस्मसात झाली आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details