महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympics : जगातली नंबर 1 खेळाडू अॅश्ले बार्टीचा पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभव - टोकियो ऑलिम्पिक 2020

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या अॅश्ले बार्टीला टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या फेरीत धक्कादायक पराभव स्विकारावा लागला.

tokyo-olympics-2020-world-no-1-and-wimbledon-champion-ashleigh-barty-lost-in-first-round-of-the-olympics
Tokyo Olympics : जगातली नंबर 1 खेळाडू अॅश्ले बार्टीचा पहिल्याच फेरीत धक्कादायक पराभव

By

Published : Jul 25, 2021, 10:51 AM IST

टोकियो - जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीला टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या फेरीत धक्कादायक पराभव स्विकारावा लागला. जागतिक क्रमवारीत 48 व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या एस. सोरबेस टोरमो हिने यंदाची विम्बल्डन 2021 विजेती 6-4, 6-3 असा धुव्वा उडवला.

बार्टीने नुकतीच पार पडलेली विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकच्या कॅरिलोना प्लिस्कोवा हिचा पराभव केला होता. बार्टीचे हे दुसरे विम्बल्डन असून तिने 2019 मध्ये फ्रेंच ओपन जिंकली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details