रोम - क्ले कोर्टचा बादशहा स्पेनचा राफेल नदालला रोम ओपनवर आपले नाव कोरले आहे. नदालने अग्रमानांकित सर्बियाचा नोवाक जोकोविचवर ६-०, ४-६,६-१ ने केली मात आहे. राफेल नदालचे हे १००० एटीपी किताब मिळविले आहे. जोकोविचचा हा धक्कादायक पराभव आहे.
रोम ओपन; राफेल नदालला जेतेपद, जोकोविचवर ६-०, ४-६,६-१ ने केली मात
पहिल्या सेटमध्ये जोकोविचला एकही सर्व्हिस जिंकू दिला नाही. नदालचा शानदार खेळ असल्याने पहिला सेट ६-० ने जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन करत दुसरा सेट ४-६ ने जिंकला तर तिसरा सेट ६-१ ने जिंकत सामना ६-०, ४-६,६-१ जिंकला.
पहिल्या सेटमध्ये जोकोविचला एकही सर्व्हिस जिंकू दिला नाही. नदालचा शानदार खेळ असल्याने पहिला सेट ६-० ने जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने पुनरागमन करत दुसरा सेट ४-६ ने जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये जोकोविचने राफेल नदालवर 6-4 ने मात करत सेट आणि सामना जिंकला. राफेल नदालचा हा किताब 9 इटालियन एटीपी किताब आहे. नदालने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की क्ले कोर्टाच बादशहा मीच आहे. नंबर वन वर काबीज असलेला सर्बियाच्या नोवाच जोकोविचला धक्का दिलं आहे.
टेनिसचा बेताज बादशहा रॉजर फेडररने उपात्यपूर्व फेरीत स्टेफोनोबरोबरच्या सामन्यातून माघार घेतला आहे. त्यामुळे स्टेफोनोला वाईल्ड कार्डमुळे उपांत्य फेरीत जागा मिळाले होते. काही दिवसांनी फ्रेंच ओपन खुली स्पर्धा होत आहे. अशातच नदालचा विजय हा महत्वाचा मानला जात आहे. नदालने सर्वांनाच सावधानतेचा इशारा दिला आहे.