मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Indian Cricket Team Head Coach Rahul Dravid ) आणि कर्णधार हार्दिक पांड्या तसेच उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांनी कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतला ( Indian Team Wished For Speedy Recovery For Rishabh Pant ) लवकरात लवकर ( Team India Greeting Message to Rishabh Pant ) बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियामध्ये त्याची उणीव जाणवत ( Rishabh Pant Injured in Car Accident ) आहे. शक्य तितक्या लवकर त्याने बरे होऊन संघात सामील होण्यासाठी त्याला खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय इतर सहकाऱ्यांनी त्याची लढाऊ वृत्ती आणि खिलाडूवृत्ती लक्षात घेऊन लवकरात लवकर संघासोबत खेळण्याचा संदेश दिला आहे.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमारने दिल्या शुभेच्छाश्रीलंकेसोबत टी-20 सामन्यांची मालिका सुरू करण्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टीम इंडियाच्या संकटाच्या काळात खेळलेल्या खेळीच्या आठवणी सांगताना म्हणाले की, प्रत्येकाला त्याच्या कौशल्याची जाणीव आहे आणि तो या संकटातही तो आपल्या लढाऊ वृत्तीने यातून लवकरच बाहेर पडेल, अशी आशा आहे.