महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

क्रीडा जगतातील आजचे सामने, वाचा एका क्लिकवर - sports events

आज दिवसभरात होणारे क्रीडा विश्वातील सामने वाचा....

sports events today
क्रीडा जगतातील आजचे सामने, वाचा एका क्लिकवर

By

Published : Dec 26, 2019, 12:18 PM IST

हैदराबाद- क्रीडा जगतात आज (गुरुवार ता. २६) आईएसएल स्पर्धेतील चेन्नईयन एफसी विरुद्घ गोवा एफसी हा सामना होणार आहे. याशिवाय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात होणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. या व्यतिरिक्त रणजी करंडक स्पर्धेतील सामने जाणून घ्या...

क्रिकेट -

  • ऑस्ट्रेलिया VS न्यूजीलंड (दुसरी कसोटी, पहिला दिवस ०५:३० AM) स्थळ - मेलबर्न

क्रिकेट

  • दक्षिण आफ्रिका VS इंग्लंड (पहिली कसोटी, पहिला दिवस ०१:३० PM) स्थळ - सेंन्चुरियन

रणजी करंडक (तिसरी फेरी, दुसरा दिवस) (०९:३० AM)

  • सिक्किम VS नागालँड
  • दिल्ली VS हैदराबाद
  • गुजरात VS केरळ
  • विदर्भ VS पंजाब
  • कर्नाटक VS हिमाचल प्रदेश
  • मध्य प्रदेश VS तमिळनाडू
  • मुंबई VS रेलवे (११:०० AM)
  • सौराष्ट्र VS उत्तर प्रदेश (११:०० AM)
  • जम्मू काश्मीर VS आसाम
  • झारखंड VS हरियाणा
  • महाराष्ट्र VS छत्तीसगड
  • ओडिशा VS उत्तराखंड
  • बिहार VS गोवा
  • मिझोराम VS पँडिचेरी (०८:३० AM)
  • बंगाल VS आंध्र प्रदेश (०८:३० AM)

फुटबॉल - इंडियन सुपर लीग (०७:३० PM )

  • चेन्नईयन एफसी VS गोवा (स्थळ - दिल्ली)

हेही वाचा -टीम इंडिया जानेवारीत ७ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार

हेही वाचा -शेवटी विराटच ठरला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू

ABOUT THE AUTHOR

...view details