महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

क्रीडा जगतात आज दिवसभरात काय आहे, वाचा एका क्लिकवर...

आज दिवसभरात क्रीडा विश्वातील सामने वाचा....

By

Published : Dec 23, 2019, 10:27 AM IST

sports events today
क्रीडा जगतात आज दिवसभरात काय आहे, वाचा एका क्लिकवर...

हैदराबाद - क्रीडा विश्वातील घडामोडीमध्येआज (सोमवार ता. २३), पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या कसोटी सामन्याचा पाचवा दिवस आहे. तर बिग बॅश लिग आणि बांगलादेश प्रीमियर लिगमध्येही सामने खेळवण्यात येणार आहेत.

क्रीडा जगतात आज दिवसभरात काय आहे, पाहा व्हिडिओ...
  • श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, दुसरा कसोटी सामना (कराची)
  • पाचव्या दिवसाच्या खेळाला सकाळी १० वाजून ३० मिनिटापासून सुरूवात...
  • बिग बॅश लिग
  • अ‌ॅडिलेड स्ट्रायकर्स विरुद्ध पर्थ स्कॉचर्स (अ‌ॅडिलेड)
  • दुपारी १ वाजून ४० मिनिटाला सुरूवात...
  • बांगलादेश प्रीमियर लिग
  • ढाका पलटन विरुद्ध कमिला वारियर्स
  • खुल्ना टायगर्स विरुद्ध राजशाही रॉयल्स
  • सायंकाळी ६ वाजता सुरुवात...
  • सुपर स्मॅश (नेपियर) -
  • सेंट्रल डिस्ट्रिक्स विरुद्ध कॅटरबरी

ABOUT THE AUTHOR

...view details