नवी दिल्ली -भारताचा अव्वल स्नूकरपटू पंकज अडवाणीने ३४वे राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. पंकजने महाराष्ट्राच्या ईशप्रीत सिंगला ७-३ ने हरवत राष्ट्रीय ६-रेड स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्राच्या खेळाडूला हरवत पंकजने जिंकले ३४वे राष्ट्रीय जेतेपद
पंकजचे हे एकूण ३४वे राष्ट्रीय जेतेपद आहे. अंतिम सामन्यात तो पिछाडीवर होता. मात्र, अनुभवाचा पुरेपूर वापर करत त्याने ईशप्रीतवर सरशी साधली.
महाराष्ट्राच्या खेळाडूला हरवत पंकजने जिंकले ३४वे राष्ट्रीय जेतेपद
हेही वाचा -ISL FINAL : एटीके एफसी आणि चेन्नई एफसी यांच्यात रंगणार द्वंद्व
पंकजचे हे एकूण ३४वे राष्ट्रीय जेतेपद आहे. अंतिम सामन्यात तो पिछाडीवर होता. मात्र, अनुभवाचा पुरेपूर वापर करत त्याने ईशप्रीतवर सरशी साधली. पाचव्या फ्रेमनंतर त्याने ईशप्रीतला कोणतीही संधी दिली नाही.