पुणे- ६३ व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उद्या (ता. ५ जानेवारी शुक्रवार ) पासून सुरूवात होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ३ जानेवारी ते ७ जानेवारी या दरम्यान, रंगणाऱ्या या स्पर्धेत ४५ संघांचे ९१० मल्ल आखाड्यात उतरणार आहेत. या स्पर्धेत तब्बल ९२५ कुस्त्या रंगणार असून यासाठी जय्यत तयारी बालेवाडीच्या स्टेडियमध्ये करण्यात आली आहे. कुस्तीगीर परिषदेकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी...
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा आढावा, पाहा ईटीव्ही भारतसोबत... - ६३ व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
६३ व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उद्या (ता. ५ जानेवारी शुक्रवार ) पासून सुरूवात होणार आहे. कुस्तीगीर परिषदेकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी...
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा आढावा, पाहा ईटीव्ही भारतसोबत...
Last Updated : Jan 2, 2020, 7:51 PM IST
TAGGED:
maharashtra kesari 2019