महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारत वि. श्रीलंका सामन्यात संजू सॅमसन दुखापतीमुळे बाहेर; जितेश शर्माचा संघात समावेश - India vs Sri Lanka Match Due to Injury

युवा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson Injury ) पहिल्या T20 सामन्यात क्षेत्ररक्षण ( Sanju Samson Ruled Out ) करताना ( Sanju Samson Replacement ) जखमी झाला. त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात बाहेर बसवण्यात ( Sanju Samson out of India vs Sri Lanka Match ) आले आहे.

Sanju Samson out of India vs Sri Lanka Match Due to Injury, Jitesh Sharma Included in Squad
भारत वि. श्रीलंका सामन्यात संजू सॅमसन दुखापतीमुळे बाहेर

By

Published : Jan 5, 2023, 4:43 PM IST

पुणे : भारतीय फलंदाज संजू सॅमसनला ( Sanju Samson Injury ) गुडघ्याच्या दुखापतीमुळे ( Sanju Samson Ruled Out ) गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या ( Sanju Samson Replacement ) दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाही. पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सॅमसनला दुखापत झाली ( Jitesh Sharma Included in Squad ) होती. भारताने तो सामना दोन धावांनी जिंकला.

विदर्भाचा यष्टीरक्षक जितेश शर्माचा भारतीय संघात समावेशबीसीसीआयच्या सूत्रानुसार, सॅमसन मुंबईतच थांबला असून, तेथे त्याचे स्कॅनिंग केले जाईल. सॅमसनच्या जागी विदर्भाचा यष्टीरक्षक जितेश शर्माचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पुढील दोन सामन्यांमध्ये तो ईशान किशनसाठी कव्हर म्हणून राहील. सूत्राने सांगितले की, जितेश संघात सामील होणार आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी केलेल्या कामगिरीचे फळ त्याला मिळाले आहे.

जितेश शर्मा कोण आहे, पाहा यावरील रिपोर्टजितेश शर्मा कोण आहे जितेश शर्मा, अमरावती, महाराष्ट्रातील 29 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज, 2012-13 कूचबिहार ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरीच्या जोरावर 2013-14 हंगामात विदर्भाच्या वरिष्ठ संघात प्रवेश केला. जिथे त्याने 12 डावात दोन शतके आणि एका अर्धशतकासह 537 धावा केल्या. त्याने 2013-14 विजय हजारे ट्रॉफीमध्ये लिस्ट ए मध्ये पदार्पण केले आणि पहिल्या दोन हंगामात विदर्भासाठी केवळ मर्यादित षटकांचे सामने खेळले. तो बहुतांशी टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करत असे. जितेशने 2022 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विदर्भासाठी 175.00 च्या स्ट्राइक रेटने 10 सामन्यांत 224 धावा करत चमकदार कामगिरी केली.

श्रीलंकेसाठी भारताचा अद्ययावत T20I संघ हार्दिक पंड्या (c), इशान किशन (wk), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (vc), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (wk), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल , अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

ABOUT THE AUTHOR

...view details