नवी दिल्ली - जगातील अग्रगण्य फुटबॉलपटूंपैकी एक असलेला पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोला स्थानिक अधिकाऱ्यांना सल्ला दिला आहे. रोनाल्डोला लॉकडाऊन नियमांबाबत त्याला कोणताही विशेषाधिकार नसल्याचे या अधिकाऱयांनी सांगितले आहे
रोनाल्डोनं केलं लॉकडाऊनचं उल्लंघन?, अधिकारी म्हणाले... - cristiano ronaldo latest news
एका वृत्तानुसार, जुव्हेंटसकडून खेळणारा रोनाल्डो माडेयरा येथील नॅशनल स्टेडियमवर प्रशिक्षण घेताना दिसला होता. सध्या तो पोर्तुगालमधील आपल्या घरी वेळ घालवत आहे.
रोनाल्डोनं केलं लॉकडाऊनचं उल्लंघन?, अधिकारी म्हणाले....
एका वृत्तानुसार, जुव्हेंटसकडून खेळणारा रोनाल्डो माडेयरा येथील नॅशनल स्टेडियमवर प्रशिक्षण घेताना दिसला होता. सध्या तो पोर्तुगालमधील आपल्या घरी वेळ घालवत आहे.
कोरोनामुळे जगभरातील सर्व फुटबॉलशी संबंधित स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या प्राणघातक विषाणूमुळे भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनपूर्वी, प्रेक्षकांशिवाय काही सामने स्टेडियममध्ये खेळले गेले होते.