मुंबई -बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने मध्यंतरी ऐश्वर्या राय बच्चन संबधी एक वादग्रस्त ट्विट केले होते. तेव्हा त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता पुन्हा एकदा अशाच एका ट्विटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
विवेकला नेटकरी म्हणाले, 'अरे इसको कोई काम दे दो यार..ऐसे ही परेशान रहेगा ये' - twitter
न्यूझीलंडने २४० धावांचा बचाव करताना बलाढ्य भारतीय संघाला १८ धावांनी धूळ चारली.
विवेकला नेटकरी म्हणाले, 'अरे इसको कोई काम दे दो यार..ऐसे ही परेशान रहेगा ये'
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वकरंडकातील पहिला उपांत्य सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे झाला. न्यूझीलंडने २४० धावांचा बचाव करताना बलाढ्य भारतीय संघाला १८ धावांनी धूळ चारली. भारताच्या या पराभवानंतर विवेकने एक ट्विट केले होते. या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्याला आता धारेवर धरत ट्रोल केले आहे.