मुंबई -२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज ११ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्ल्यावेळी मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या शौर्याची आजही आठवण काढली जाते. या हल्ल्यात शहीद झालेल्यांना देशभरातून आदरांजली अर्पण केली जात आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंजिक्य रहाणे, इशांत शर्मा या क्रिकेटपटूंनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
२६/११ दहशतवादी हल्ला : विराटसह 'या' क्रिकेटपटूंनी वाहिली शहिदांना आदरांजली - 26/11 attack latest news
हल्ल्यात शहिद झालेल्यांना देशभरातून आदरांजली अर्पण केली जात आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंजिक्य रहाणे, इशांत शर्मा या क्रिकेटपटूंनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.
२६/११ दहशतवादी हल्ला : विराटसह 'या' क्रिकेटपटूंनी वाहिली शहिदांना आदरांजली
हेही वाचा -मयांक अग्रवालची 'दस' नंबरी कामगिरी, तर बुमराहचे स्थान घसरले
क्रिकेटपटूंनी अर्पण केलेली श्रद्धांजली -
TAGGED:
26/11 attack latest news