मुंबई -भारताचा माजी फलंदाज सचिनने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिकेटचा एक सामना रंगला आहे. या सामन्यात गोलंदाजाने टाकलेला चेंडू यष्ट्यांच्या बेल्सना लागतो. पण, त्या बेल्स खाली न पडता तशाच यष्ट्यांवर राहतात. सचिनला हा व्हिडिओ त्याच्या मित्राने पाठवला असल्याचे त्याने म्हटले आहे. आणि या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सचिनने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया - video
भारताचा माजी फलंदाज सचिनने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे
सचिनने शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया-