हैदराबाद- आज जगभरात नाताळ (ख्रिसमस) सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. जगभरात नाताळच्या उत्साहाला उधाण आलं आहे. या खास दिवशी जगभरातील क्रिकेटपटूंनी आपल्या चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग यासारख्या खेळाडूंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Merry Christmas : सचिन ते पाँटिंगपर्यंत... वाचा क्रिकेटपटूंचा नाताळ सण - ख्रिसमस २०१९
जगभरातील क्रिकेटपटूंनी आपल्या चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Merry Christmas : सचिन ते पाँटिंगपर्यंत... वाचा क्रिकेटपटूंचा नाताळ सण
क्रिकेटपटूंनी दिलेल्या शुभेच्छा....