महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जाणून घ्या आयपीएल 2019 मध्ये सहभागी संघ आणि त्यांचे 'शिलेदार' - special story

या सत्रात एकूण ८ संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत

Indian Premier League

By

Published : Mar 22, 2019, 7:59 PM IST

मुंबई -इंडियन प्रीमियर लीगच्या १२ व्या सत्राची सुरुवात उद्या (शनिवारी) होणार आहे. सलामीचा सामना हा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि एम.एस. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सत्रात एकूण ८ संघ जेतेपदासाठी भिडणार आहेत. जाणुन घेऊयात आयपीएल 2019 मध्ये सहभागी झालेले संघ आणि त्यांचे सर्व खेळाडू.

चेन्नई सुपर किंग्ज

एमएस धोनी (कर्णधार), रवींद्र जडेजा, सुरेश रैना, केदार जाधव, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, अंबाती रायडू, मुरली विजय, हरभजन सिंग, दीपक चहर, केएम असिफ, एन जगदिसन, मोनु सिंग, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्नोई, ड्वेन ब्रावो, शेन वॉटसन, फाफ डुप्लेसिस, सॅम बिलिंग्स, इम्रान ताहीर, डेविड विली, मिशेल सॅन्टेनर, लुंगीसानी एन्गिडी, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयंक मार्कंड, राहुल चहर, अनुकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डीकॉक, एव्हिन लेविस, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मॅक्लेनाघन, ऍडम मिलने, जेसन बेरेन्डॉन्फ, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत, बरिंदर स्त्रान, पंकज जयस्वाल, रसीख सलाम, युवराज सिंग, जयंत यादव.

सनरायझर्स हैद्राबाद

केन विल्यम्सन (कर्णधार),बासिल थंपी, भुवनेश्वर कुमार, दीपक हुडा, मनीष पांडे, टी नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, श्रीवत्स गोस्वामी, खलील अहमद, युसुफ पठाण, डेव्हिड वॉर्नर , बिली स्टॅनलेक, रशीद खान, मोहम्मद नबी , शाकिब अल हसन, जॉनी बेअरस्टो, वृद्धिमान सहा, मार्टीन गप्टील.

कोलकता नाइट रायडर्स

दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, शुबमन गिल, पियुष चावला, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, नीतीश राणा, रिंकू सिंग,सुनील नारायण, आंद्रे रसल, ख्रिस लिन, कार्लोस ब्रेथवेट, लॉकी फर्ग्यूसन, एन्रीक नॉर्जे, निखिल नाईक, हॅरी गर्नी, यार्रा पृथ्वीराज, जो डेन्ली, श्रीकांत मुंढे, संदीप वॉरीयर, केसी कॅरिअप्पा.

राजस्थान रॉयल्स

अजिंक्य रहाणे (कर्णधार), कृष्णप्पा गॉथम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, आर्यमान बिर्ला, एस मिथून, प्रशांत चोप्रा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, धवल कुलकर्णी, महिपाल लोमरोर, बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोधी, जयदेव उनाडकट, वरुण ऍरॉन, ओशान थॉमस, शशांक सिंग, लियाम लिव्हिनस्टोन, शुभम राजाने, मनन वोहरा, ऍश्टन टर्नर, रियान पराग.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

विराट कोहली (कर्णधार), पार्थिव पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुन्दर, पवन नेगी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, मंदीप सिंग, एबी डिव्हिलियर्स, नॅथन कुल्टर-नाईल, मोईन अली, कॉलिन डी ग्रँडहोमे, टिम साऊदी, मार्कस स्टॉयनिस, शिमरन हेटमेयर, देवदुत पड्डीकल, शिवम दुबे, हेन्रीक क्लासेन, गुरकीरत मान सिंग, हिंमत सिंग, प्रयास राय बर्मन.

दिल्ली कॅपिटल्स

श्रेयस अय्यर(कर्णधार), रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, मनजोत कालरा, शिखर धवन, कॉलिन मुनरो, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, संदीप लामिच्छाने, ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, इशांत शर्मा, अंकुश बेन्स, नथू लिंग, कॉलीन इंग्राम, शेरफन रुदरफोर्ड, किमो पॉल, जलज सक्सेना, बंदारु आयप्पा.

किंग्ज इलेव्हन पंजाब

आर. अश्विन (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, अंकित राजपूत, करुण नायर, मंदिप सिंग, ख्रिस गेल, अँड्र्यू टाय, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेविड मिलर, मोजेस हेन्रीक, निकोलास पूरन, वरुण चक्रवर्थी , सॅम करन, मोहम्मद शमी, सर्फराज खान, हार्डस विलजोन, अर्शदीप सिंग, दर्शन नालकांडे, प्रभसिमरन सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन.

ABOUT THE AUTHOR

...view details