ढाका - आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळाकडून १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व मश्रफे मोर्ताझाकडे तर उपकर्णधारपद अनुभवी शकिब अल हसनकडे सोपवण्यात आले आहे.
विश्वचषकासाठी बांगलादेश संघाची घोषणा, संघाचे नेतृत्व मोर्ताझाकडे - ICC Cricket World Cup 2019
उपकर्णधारपद अनुभवी शकिब अल हसनकडे सोपवण्यात आले आहे
विश्वचषकासाठी बांगलादेश संघाची घोषणा
असा आहे विश्वचषक स्पर्धेसाठी बांगलादेशचा १५ सदस्यीय संघ
मश्रफे मोर्ताझा ( कर्णधार), शकिब अल हसन ( उपकर्णधार), तमीत इक्बाल, महमदुल्लाह, मुश्फीकर रहीम, सौम्या सरकार, लिटन दास, सब्बीर रहमान, मेहिदी हसन, मोहम्मद मिथून, रुबेल होसैन, मुस्ताफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मोसाडेक होसैन, अबु जायेद.