महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रुबिना दिलैक ठरली बिग बॉसची विजेती, मराठमोळ्या राहुल वैद्यवर केली मात - rubina dilaik winner of big boss

फिल्मसिटी, मुंबई येथे बॉलिवूड अभिनेता सलमान खानने कार्यक्रमाच्या सेटवर विजेता घोषित केला. ३३ वर्षीय रुबिना तिचा अभिनेता-नवरा अभिनव शुक्लासोबत बिग बॉसच्या घरात गेली होती. या कार्यक्रमाच्या सुरूवातीपासूनच ती प्रेक्षकांची निवड होती.

रुबिना दिलैक ठरली बिग बॉसची विजेती
रुबिना दिलैक ठरली बिग बॉसची विजेती

By

Published : Feb 22, 2021, 8:28 AM IST

मुंबई - टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक हिने बिग बॉसच्या चौदाव्या हंगामाचे विजेतेपद मिळवले आहे. रुबिनाने अंतिम फेरीत मराठमोळ्या राहुल वैद्यला मात दिली. छोटी बहू आणि शक्ती-अस्तित्व या मालिकांमध्ये रुबिनाने काम केले आहे.

फिल्मसिटी, मुंबई येथे बॉलिवूड अभिनेता सलमान खानने कार्यक्रमाच्या सेटवर विजेता घोषित केला. ३३ वर्षीय रुबिना तिचा अभिनेता-नवरा अभिनव शुक्लासोबत बिग बॉसच्या घरात गेली होती. या कार्यक्रमाच्या सुरूवातीपासूनच ती प्रेक्षकांची निवड होती. चषकव्यतिरिक्त रुबिनाला ३६ लाख रुपयांची रक्कमही देण्यात आली.

रुबिना आणि राहुल वैद्य यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री निक्की तम्बोली, अली गोनी आणि राखी सावंत अंतिम फेरी पोहोचल्या होत्या. तम्बोलीला तिसऱ्या तर गोनीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा - बीसीसीआयचा धवनसह भारताच्या मर्यादित षटकांच्या खेळाडूंना आदेश!

ABOUT THE AUTHOR

...view details