मुंबई- गिरगावच्या शोभायात्रेला सुरूवात झाली आहे. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात मराठी कलाकारांनी हजेरी लावली. स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले. यावेळी स्वप्नीलने मस्त ढोल वाजवला. तर बाकी तिघांनी त्याच्या तालावर ठेका धरला.
स्वप्नीलनं वाजवला ढोल अन् अमृतानं धरला ठेका, गिरगाव शोभायात्रेला सुरुवात - gudipadwa
या कलाकारांनी चाहत्यांच्या उत्साहात गिरगावच्या नागरिकांनी गुढीपाडवा आणि नवीन वर्षांचं स्वागत केलं
गिरगावात शोभायात्रेला कलाकार मंडळींची हजेरी
या कलाकारांनी चाहत्यांच्या उत्साहात गिरगावच्या नागरिकांनी गुढीपाडवा आणि नवीन वर्षांचं स्वागत केलं. याच कलाकारांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विराज मुळे यांनी.