शौर्य, हौतात्म्य यांचे प्रतिक म्हणजे 'केसरी','अज्ज सिंग गरजेगा' गाणं प्रदर्शित... - akshay kumar
केसरी
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाचं दुसरं गाणं 'अज्ज सिंग गरजेगा' हे प्रदर्शित करण्यात आले आहे. शौर्य, हौतात्म्य यांचे प्रतिक म्हणजे 'केसरी'. याचीच झलक या गाण्यात पाहायला मिळते.