उत्तर भारतात हरियाली तीज हा एक अनोखा उत्सव साजरा होत असतो. या सणाला शिव आणि पार्वतीची पुजा केली जाते. हेमा मालिनी यांनी हा सण खास पध्दतीने साजरा केलाय.
मथुरेच्या झुलन महोत्सवात हेमा मालिनींचा मनमोहक डान्स - jhulan utsav
मथुरा येथील श्री राधा रमण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या झुलन महोत्सवात हेमा मालिनी यांनी जबरदस्त नृत्य करीत आराधना केली.
हेमा मालिनींचा मनमोहक डान्स
मथुरा येथील श्री राधा रमण मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या झुलन महोत्सवात हेमा मालिनी यांनी जबरदस्त नृत्य करीत आराधना केली. यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या भाविकांनी या नृत्याचा मनमुराध आनंद अनुभवला.
हेमा मालिनी यांच्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच त्यांचे फोटोही व्हायरल झालेत. हेमा यांनी राधा बनून केलेल्या नृत्याने उपस्थित भारावून गेले होते.