मुंबई -अभिनेता स्वप्नील जोशींचा घरी लाडक्या गणपती बाप्पाच आगमन झाले आहे. त्याने गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्याच्याकडे दीड दिवस बाप्पाचा मुक्काम असून स्वतः स्वप्नील सुद्धा बाप्पाच्या सेवेत दंग असणार आहे.
स्वप्नील जोशीच्या घरी गणरायाचं जल्लोषात स्वागत - स्वप्नील जोशी
पुढचे दीड दिवस बाप्पाचे सेलिब्रिटी बनून घरी आल्यामुळे बाकी सारे जण त्याच्या सरबराईमध्ये व्यस्त असतील. त्यामुळे मी पण त्यांच्याच सेवेत असेन असं स्वप्नीलने स्पस्ट केलं आहे.
स्वप्नील जोशीच्या घरी गणरायाचं जल्लोषात स्वागत
पुढचे दीड दिवस बाप्पाच सेलिब्रिटी बनून घरी आल्यामुळे बाकी सारे जण त्याच्या सरबराईमध्ये व्यस्त असतील. त्यामुळे मी पण त्यांच्याच सेवेत असेन असं स्वप्नीलने स्पस्ट केलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून स्वप्नीलकडे चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असून घरातच या मूर्तीच विसर्जन करण्यात येत. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी स्वप्नीलने हे पाऊल उचलले आहे.