मुंबई -बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने त्याची पत्नी गौरी खानसह मुंबईच्या बांद्रा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबईत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. कलाविश्वातून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
किंग खानने गौरीसह बजावला मतदानाचा हक्क - election
मुंबईत सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या टक्केवारीचा आकडा कमी असल्याने, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन बॉलिवूडचे कलाकार करत आहेत.
किंग खानने गौरीसह बजावला मतदानाचा हक्क
मुंबईत सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या टक्केवारीचा आकडा कमी असल्याने, जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन बॉलिवूडचे कलाकार करत आहेत.