अहमदनगर -'दबंग'फेम अभिनेता सोनू सूदने २८ जून रोजी सह कुटुंब शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या वर्षी चांगला पाऊस पडावा आणि राज्यातील दुष्काळ दुर व्हावा, यासाठी त्याने साई चरणी प्रार्थना केली आहे.
अभिनेता सोनू सुदची साईदरबारी हजेरी - temple
सोनू सुदच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयीदेखील त्याने यावेळी माहिती सांगितली. तसेच, तो नेहमी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे हजेरी लावत असल्याचेही त्याने सांगितले.
अभिनेता सोनू सुदची साईदरबारी हजेरी
सोनू सुदच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयीदेखील त्याने यावेळी माहिती सांगितली. तसेच, तो नेहमी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे हजेरी लावत असल्याचेही त्याने सांगितले. आपल्या कुटुंबासोबत त्याने साईबाबांची मध्यान्ह आरती केली.
यावेळी साई मंदिराचे प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोनूला साईंची मूर्ती देऊन सन्मान केला.