महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शाहिद कपूरचा लेक झाला एका वर्षाचा, मीराने शेअर केला क्युट फोटो - news about shahid kapoor son zain

मिराच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही बरेच फोटो पाहायला मिळतात. यामध्ये शाहिद, मिशा आणि झेनचेही बरचसे फोटो आहेत.

शाहिद कपूरचा लेक झाला एका वर्षाचा, मीराने शेअर केला क्युट फोटो

By

Published : Sep 6, 2019, 12:58 PM IST

मुंबई -शाहिद कपूर आणि मिरा राजपूत यांच्या घरी वर्षभरापूर्वी एका गोंडस बाळाचं आगमन झालं होतं. मिशानंतर झेनच्या जन्मानंतर दोघांचं कुटुंब पूर्ण झालं. झेनला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने मीराने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन आपल्या लाडक्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

झेनच्या वाढदिवसासाठी मिराने खास तयारीही केली आहे. मीराने शेअर केलेल्या फोटोमध्ये झेनचा क्युट अंदाज पाहायला मिळतो.

मिराच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही बरेच फोटो पाहायला मिळतात. यामध्ये शाहिद, मिशा आणि झेनचेही बरचसे फोटो आहेत.

मिराने शेअर केलेल्या फोटोवर चाहते देखील झेनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details