महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Oscars 2022: वाचा, यंदाच्या ऑस्कर विजेत्यांची यादी - ऑस्कर्स 2022

ऑस्कर 2022 विजेत्यांची संपूर्ण यादी: जाणून घ्या कोण आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री, कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि या वर्षातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे?

ऑस्कर विजेत्यांची यादी
ऑस्कर विजेत्यांची यादी

By

Published : Mar 28, 2022, 12:44 PM IST

मुंबई - 94 वा अकादमी पुरस्कार सोहळा (ऑस्कर 2022) 27 मार्च रोजी लॉस एंजेलिस (यूएसए) येथील डॉल्बी थिएटर (ओव्हेशन हॉलीवूड) येथे आयोजित करण्यात आला होता. ऑस्करच्या सर्व विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नेटफ्लिक्स मालिका द पॉवर ऑफ द डॉगला यावर्षी सर्वाधिक 12 नामांकन मिळाले आहेत. यानंतर, ड्युन या चित्रपटाला ऑस्कर 2022 मध्ये 10 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. हे ABC वर आणि जगभरातील 200 हून अधिक प्रदेशांमध्ये थेट प्रसारित केले गेले.

कोडा (CODA) चित्रपटाची टीम

भारतात, 28 मार्च रोजी सकाळी 5 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झाला. कोविड-19 मुळे बऱ्याच दिवसांपासून लटकलेल्या मनोरंजन विश्वातील या सर्वात मोठ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेजिना हॉल, एमी शुमर आणि वांडा स्कायज यांनी केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील 'रायटिंग विथ फायर' या माहितीपटाचा ऑस्करच्या शर्यतीत समावेश करण्यात आला होता. मात्र, या चित्रपटाला पुरस्कार मिळवण्यात अपयश आले.

सर्वोत्कृष्ट चित्रपट -'कोडा'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा किताब मिळाला. चित्रपटाच्या कथेत चार कुटुंबे आहेत. तीन लोकांना त्यांच्या कानाने ऐकू येत नाही. त्याचवेळी चौथ्या पात्राला गायनाच्या क्षेत्रात जायचे असून तो अनेक मोठ्या मैफलींमध्ये भाग घेतो.

विल स्मिथ (बेस्ट एक्टर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता -हॉलिवूड सुपरस्टार विल स्मिथला 94 व्या ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये 'किंग रिचर्ड' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -हॉलिवूड अभिनेत्री जेसिका चेस्टेन हिला 'द आय ऑफ टॅमी फे' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Oscars 2022जैसिका चैस्टेन (बेस्ट एक्ट्रेस)

सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणी - विजेता १) कोडा -फिलिप रौसेलेट, फॅब्रिस जियानफर्मी आणि पॅट्रिक वाच्सबर्गर

या श्रेणीतील नामांकने -

२) बेलफास्ट - लॉरा बर्विक, केनेथ ब्रानाघ, बेका कोवासिक आणि तामार थॉमस

3) डोन्ट लूक अप - अॅडम मॅके आणि केविन मेसिक

4) ड्राईव्ह माय कार - तेरुहिसा यामामोटो

5) ड्यून - मेरी पालक, डेनिस विलेन्यूव्ह आणि कॅल बॉयटर

6) किंग रिचर्ड - - टिम व्हाईट, ट्रेव्हर व्हाईट आणि विल स्मिथ

7) लीकोरिस पिज्जा - सारा मर्फी, अॅडम सोमनर आणि पॉल थॉमस अँडरस8) नाईटमेअर अॅली - गिलेर्मो डेल टोरो, जे. माइल्स डेल आणि ब्रॅडली कूप

9) द पॉवर ऑफ ड डॉग - जेन कॅम्पियन, तान्या सेघाचियन, एमिल शर्मन, इयान कॅनिंग आणि रॉजर फ्रॅपियर

10) वेस्ट साईड स्टोरी - स्टीव्हन स्पीलबर्ग आणि क्रिस्टी मॅकोस्को क्रेगर

जेन कँपियन (बेस्ट डायरेक्टर)

बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस - विजेता - एरियाना डेबोस(वेस्ट साइड स्टोरी)

या श्रेणीतील नामांकने - जेसी बकले (द लॉस्ट डॉटर), जूडी डेंच (बेलफास्ट), किर्स्टन डंस्ट (द पावर ऑफ द डॉग), आंजन्यू एलिस (किंग रिचर्ड)

बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर - विजेता - ट्रॉय कोत्सुर (CODA)

या श्रेणीतील नामांकने - कायरन हिंड्स (बेलफास्ट), जेसी पेलेमन्स (द पावर ऑफ द डॉग), जेके सीमन्स (बीइंग द रिकार्डोस), कोडी स्मिट- मैकफी (द पावर ऑफ द डॉग)

बेस्ट डायरेक्टर - विजेता - जैन कैंपियन (द पावर ऑफ द डॉग)

या श्रेणीतील नामांकने- पॉल थॉमस एंडरसन (लीकोरिस पिज्जा), केनेथ ब्रनाघ (बेलफास्ट), स्टीवन स्पीलबर्ग (वेस्ट साइड स्टोरी), रुसुके हमागुची (ड्राइव माय कार)

बेस्ट अॅक्ट्रेस - विजेता - जेसिका चेस्टेन हिला 'द आय ऑफ टॅमी फे'

या श्रेणीतील नामांकने - ओलिविया कोलमैन (द लॉस्ट डॉटर), पेनेलोपे क्रूज (पैरेलल मदर), क्रिस्टन स्टीवर्ट (स्पेंसर)

बेस्ट अॅक्टर - विजेता - विल स्मिथ (किंग रिचर्ड)

या श्रेणीतील नामांकने - एंड्रयू गारफील्ड (टिक टिक... बूम), बेनेडिक्ट कम्बरबैच (द पावर ऑफ डॉग), डेंजल वाशिंगटन (द ट्रेजेडी ऑफ मैकबेथ), जेवियर बार्डेम (बीइंग द रिकॉर्डोस)

बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म - विजेता - ड्राइव माय कार

या श्रेणीतील नामांकने - फ्ली, द हँड ऑफ गॉड, लुनानाः ए याक इन द क्लासरूम, द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड

बेस्ट डॉक्यूमेंट्री (शॉर्ट) - विजेता - द क्वीन ऑफ बास्केटबॉल

या श्रेणीतील नामांकने - ऑडिबल, लीड मी होम, थ्री सॉन्ग्स फॉर बेनजीर, वेन वी वर बुल्लीज

बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म - विजेता - समर ऑफ सोल

या श्रेणीतील नामांकने- एस्केंशन, एटीका, फ्ली, राइटिंग विद फायर

बेस्ट ओरिजिनल सॉन्ग - विजेता - नो टाइम टू डाई

या श्रेणीतील नामांकने - किंग रिचर्ज, एनकांटो, बेलफास्ट, फोर गुड डे

बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्म

विजेता -एनकांटो

या श्रेणीतील नामांकने - फ्ली, लूका, द मिशेल वर्सेज मशीन, राया एंड द लास्ट ड्रेगन

बेस्ट एडेप्टेड स्क्रीनप्ले

विजेता - कोडा

या श्रेणीतील नामांकने - ड्राइव माय कार, ड्यून, द लोस्ट डॉटर, द पॉवर ऑफ डॉग

लेखन (ओरिजिनल स्क्रीनप्ले)

विजेता - "बेलफास्ट" - केनेथ ब्रानघू (विनर)

या श्रेणीतील नामांकने- "डोंट लुक अप" - एडम मॅके यांची पटकथा, एडम मॅके आणि डेविड सिरोटा यांची कथा

"किंग रिचर्ड" - ज़ैक बायलिन"लिकोरिस पिज्जा" - पॉल थॉमस एंडरसन

"द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड" - एस्किल वोग्ट, जोआचिम ट्रायर

हेही वाचा -Kgf: Chapter 2 Trailer Launch : संजय दत्त रवीना टंडन केजीएफ चाप्टर 2 च्या कार्यक्रमासाठी जाणार बंगळूरला

ABOUT THE AUTHOR

...view details