महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना ओळखता येईल का? 'बधाई हो' फेम नीना गुप्ता यांनी शेअर केले फोटो - badhai ho

हे सर्व कलाकार जेव्हा नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथे अभिनयाचे धडे घेत होते, तेव्हाचे हे फोटो आहेत.  हे फोटो पाहुन या कलाकारांना ओळखणं देखील कठिण आहे.

बॉलिवूडच्या 'या' कलाकारांना ओळखता येईल का? 'बधाई हो' फेम नीना गुप्ता यांनी शेअर केले फोटो

By

Published : Jun 24, 2019, 12:00 PM IST

मुंबई -'बधाई हो' फेम अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. हे सर्व कलाकार जेव्हा नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथे अभिनयाचे धडे घेत होते, तेव्हाचे हे फोटो आहेत. हे फोटो पाहुन या कलाकारांना ओळखणं देखील कठिण आहे.

नीना यांनी त्यांचा स्वत:चाही फोटो शेअर केला आहे. त्यांच्याफोटोसोबतच त्यांनी अनुपम खेर, झिनत खान, आलोक नाथ, अन्नु कपुर, एस के कौशिक, पंकज कुमार आणि सुष्मिता मुखर्जी यांचेदेखील जुने फोटो शेअर केले आहेत.

नीना गुप्ता
अनुपम खेर
सुष्मिता मुखर्जी
एस के कौशिक
पंकज कपूर
आलोक नाथ
अन्नु कपूर
झिनत खान

या फोटोंना चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details