महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

दीपिकाने लाँच केली मानसिक आरोग्यावर आधारित सीरिज - deepika padukon launch mental health series

दीपिकाने तिच्या ड्रिप्रेशनविषयी खुलेपणाने मतं मांडली होती. तिनेही ड्रिप्रेशनचा सामना केला असल्यामुळे अशा व्यक्तींना मानसिक आधाराची कशाप्रकारे गरज असते, हेही तिने या कार्यक्रमात सांगितले.

दीपिकाने लाँच केली मानसिक आरोग्यावर आधारित सीरीज

By

Published : Sep 16, 2019, 1:26 PM IST

मुंबई -एकेकाळी ड्रिप्रेशनची शिकार झालेली अभिनेत्री दीपिका पदुकोण सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते. तिने अलिकडेच मानसिक आरोग्यावर आधारित सीरिज लाँच केली आहे. या व्हिडिओची लिंक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

'लिव लव्ह लाईफ फाऊंडेशन'ला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्याशी संबधीत सीरिजमध्ये पहिलं प्रशिक्षण देणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याबाबत दीपिकाने ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

हेही वाचा-दुसऱ्या आठवड्यातही 'छिछोरे'ची डबल डिजीट कमाई, लवकरच गाठणार शतक

दीपिकाने तिच्या ड्रिप्रेशनविषयी खुलेपणाने मतं मांडली होती. तिनेही ड्रिप्रेशनचा सामना केला असल्यामुळे अशा व्यक्तींना मानसिक आधाराची कशाप्रकारे गरज असते, हेही तिने या कार्यक्रमात सांगितले.

हेही वाचा-विद्यानं केली 'ह्यूमन कॉम्प्युटर' शकुंतला देवींच्या बायोपिकला सुरुवात, पाहा मोशन पोस्टर

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details