मुंबई - 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात बॉलिवूड कलाकारांनी लाडक्या गणरायाचं स्वागत केले. गणेशोत्सवाची मोठी धुम सर्वत्र पाहायला मिळते. त्यामुळेच बॉलिवूड कलाकारांनी चाहत्यांनाही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता अनिल कपूर, सोनाली बेंद्रे, सलमान खान, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, सोनम कपूर, मनोज बाजपेयी, अजय देवगन, सिद्धार्थ मल्होत्रा, दिया मिर्झा, मधुर भांडारकर, लारा दत्ता, मल्लीका शेरावत या सर्वांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनाली बेंद्रे -
सलमान खान -
अक्षय कुमार
अर्जुन कपूर-
मलायका अरोरा-