महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Oscars 2022 : क्रिस रॉकला मारल्याबद्दल विल स्मिथचे ऑस्कर परत घेण्याची शक्यता

ऑस्कर सोहळा सुरू असताना अभिनेता विल स्मिथने (Will Smith) क्रिस रॉकला कानशिलात लगावली. भर सोहळ्यात केलेली ही चूक विल स्मिथला महागात पडू शकते. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालेले ऑस्कर घेतले जाऊ शकते.

Will Smith
Will Smith

By

Published : Mar 28, 2022, 3:06 PM IST

हैदराबाद :चित्रपटविश्वातील मानाचा समजल्या जाणाऱ्या ऑस्करचे विजेते जाहीर झाले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही चुरशीची स्पर्धा पाहण्यास मिळाली. ऑस्कर सोहळा सुरू असताना अभिनेता विल स्मिथने क्रिस रॉकला कानशिलात लगावली. भर सोहळ्यात केलेली ही चूक विल स्मिथला महागात पडू शकते. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळालेले ऑस्कर घेतले जाऊ शकते.

स्मिथने का मारला क्रिसला मारले?

क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथ जेनची मजा केली. जाडाच्या टक्कलपणामुळे तिला हा चित्रपट मिळाला आहे. या चित्रपटासाठी जाडाने तिचे केस कापले नाहीत. ती अलोपेसिया या केस गळण्याचा आजार झाला आहे. आपल्या पत्नीचा सर्वांसमोर झालेला अपमान विल स्मिथला सहन झाला नाही. आणि त्याने क्रिसला मारले.

हेही वाचा -Oscars 2022: वाचा, यंदाच्या ऑस्कर विजेत्यांची यादी

पुरस्कार परत घेतला जाऊ शकतो

या कृत्यासाठी विल स्मिथला ऑस्कर परत करावा लागू शकतो. अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स ही ऑस्कर पुरस्काराचे आयोजन करते. AMPAS च्या नियमांनुसार, हे समारंभाच्या आचारसंहितेचे उल्लंघन आहे. कलाकार त्यांचे पुरस्कार परत करण्यास नकार देऊ शकतात. आता ही गुंतागुंतीची परिस्थिती संस्था कशी हाताळते याबद्दल नंतर समजेल.

स्मिथला पश्चात्ताप

विल स्मिथला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. स्मिथने ख्रिस रॉकची त्याच्या कृतीबद्दल माफीही मागितली आहे. 'किंग रिचर्ड' या चित्रपटातील शानदार अभिनयासाठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे.

हेही वाचा -Oscars 2022 : वाचा विल स्मिथने सुत्रसंचालक क्रिस रॉकच्या कानाखाली का लगावली..

ABOUT THE AUTHOR

...view details