हैदराबाद : प्रभास (Prabhas ) आणि पूजा हेगडे ( Pooja Hegde ) यांचा आगामी चित्रपट राधे श्यामच्या ( Radhe Shyam ) गाणे मैं इश्क में हूं ( Ishq Mein Hoon ) गाणे सोशल मिडीयावर रिलीज केले आहे. यात प्रेम आणि वेदना या दोन्ही भावनांचे सुंदर मिश्रण टिपले आहे.
राधे श्यामच्या निर्मात्यांनी मैं इश्क में हूं ( Main Ishq Mein Hoon ) गाणे रिलीज केले. या गाणे बॉलरूम प्रकारचे आहे. मैं इश्क में हूं हे गाणे मनन भारद्वाज, हरजोत कौर यांनी गायले असून, गीत कुमार यांनी लिहिले आहेत. मनन भारद्वाज यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.