महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

IFFI 2021 Goa : हेमा मालिनी व प्रसून जोशींचा 2021 आयफा पुरस्कार सोहळ्यात होणार सन्मान

अभिनेत्री खासदार हेमा मालिनी (Hema Malini) व गीतकार प्रसून जोशी (Prasoon Joshi)यांची 2021 मधील भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व (Indian Film Personality of the Year 2021) म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर (I&B Minister Anurag Thakur)यांनी ही माहिती दिली आहे.

अनुराग ठाकूर
अनुराग ठाकूर

By

Published : Nov 18, 2021, 5:13 PM IST

अभिनेत्री खासदार हेमा मालिनी (Hema Malini) व गीतकार प्रसून जोशी (Prasoon Joshi)यांची 2021 मधील भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व (Indian Film Personality of the Year 2021) म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर (I&B Minister Anurag Thakur)यांनी ही माहिती दिली आहे.

"मथुरा लोकसभेच्या खासदार आणि अभिनेत्री ड्रीमगर्ल हेमा मालिनी व गीतकार आणि सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन प्रसुन जोशी यांना इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2021 जाहीर करीत असताना मला आनंद होत आहे. गोव्यात होणाऱ्या ५२व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.", असे ट्विट अनुराग ठाकूर यांनी केले आहे.

हेही वाचा - "कंगनाचे समर्थन हा मुर्खपणा, यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही"

ABOUT THE AUTHOR

...view details