दमास्कस -रविवारी सिरियातील अलेप्पो येथील रुग्णालयात सहापेक्षा अधिक रॉकेटचा स्फोट झाल्याने पाच नागरिक ठार झाले. तर, 11 जण जखमी झाले आहेत.
हेही वाचा -अफगाणिस्तानात चकमकीत 36 ठार
यूकेस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राईट्सने सांगितले की, 'हे रुग्णालय अट्रिब शहरात आहे,' अशी बातमी वृत्तसंस्था डीपीएने दिली आहे.