स्टॉकहोम- शांततेच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. इथिओपियाचे पंतप्रधान अबिय अहमद अली हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि शेजारील राष्ट्र इरिट्रिया बरोबरचा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
जाणून घ्या, इथिओपियाचे पंतप्रधान अली यांना का मिळाले शांततेचे नोबेल - नोबेल २०१९
यावर्षीच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. इथिओपियाचे पंतप्रधान अबिय एहमद अली हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि शेजारील राष्ट्र इरिट्रिया बरोबरचा सीमा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Nobel peace prize
Last Updated : Oct 11, 2019, 4:55 PM IST