कोरोनानुभव... 'लॉकडाऊनच्या काळात फ्रान्समध्ये प्रत्येक तिघांमागील एकजण बेरोजगार'
जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' जगभरातील परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे. या भागात 'फ्रान्स'मधील भौतिकशास्त्राचे संशोधक असीम क्षीरसागर यांच्याकडून फ्रान्स तसेच युरोपातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती आणि आर्थिक आव्हाने याबाबत...
या भागात 'फ्रान्स'मधील भौतिकशास्त्राचे संशोधक असीम क्षीरसागर यांच्याकडून फ्रान्स तसेच युरोपातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती आणि आर्थिक आव्हाने याबाबत...