लंडन :ब्रिटिश सरकारने पुण्यातील सीरमशी कोरोना लसींबाबत करार केला होता. यानुसार सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका निर्मित कोरोना लसीचे दहा कोटी डोस ब्रिटनला देणार आहे. त्यांपैकी दहा कोटी डोसेसची पहिली खेप ब्रिटनला रवाना झाली आहे.
सीरमच्या लसींचे एक कोटी डोस ब्रिटनला रवाना - सीरम कोरोना लस ब्रिटन
सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका निर्मित कोरोना लसीचे दहा कोटी डोस ब्रिटनला देणार आहे. त्यांपैकी दहा कोटी डोसेसची पहिली खेप ब्रिटनला रवाना झाली आहे..
सीरमच्या लसींचे एक कोटी डोस ब्रिटनला रवाना
ब्रिटन सरकारच्या एका प्रवक्त्याने गुरुवारी याबाबत माहिती दिली. सरकारने सांगितले, की ब्रिटनच्या औषध आणि आरोग्य उत्पादन विभागाने सीरम इन्स्टिट्यूटच्या सुविधांची तपासणी केली होती. यावेळी त्यांनी ही कोरोना लस जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त गुणवत्ता निकष पूर्ण केले जात आहेत का याची पुष्टी केली.
हेही वाचा :अमेरिकेत भारतीयांचा दबदबा वाढला - जो बायडेन