तालिबान्यांची क्रुरता : चक्क महिलेच्या छातीवर उड्या मारत महिलेचा केला छळ - Afghanistan
काबूल (अफगाणिस्तान) - तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तेथील अनेक व्हिडिओ समोर येत आहे. महिलांना सुरक्षित ठेवू असं म्हणणाऱ्या तालिबान्यांची सुरूवात महिलांना मारहाण करण्यापासूनच सुरू झाली. असाच एक तालिबान्यांच्या क्रुरतेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तालिबानी महिलेच्या छातीवर चक्क नाचताना दिसतोय. तर दुसऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
तालिबान्यांची क्रुरता
काबूल (अफगाणिस्तान)- तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तेथील अनेक व्हिडिओ समोर येत आहे. महिलांना सुरक्षित ठेवू असं म्हणणाऱ्या तालिबान्यांची सुरूवात महिलांना मारहाण करण्यापासूनच सुरू झाली. असाच एक तालिबान्यांच्या क्रुरतेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तालिबानी महिलेच्या छातीवर चक्क नाचताना दिसतोय. तर दुसऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली आहे. या व्हिडिओची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नसून सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Last Updated : Aug 19, 2021, 2:05 PM IST