महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अफगाणिस्तानातील स्फोटात पोलीस अधिकारी ठार - Afghanistan blast news

अफगाणिस्तानातील उरुजगान प्रांताची राजधानी तिरिन कोट येथे झालेल्या स्फोटात एक पोलीस अधिकारी ठार झाला. हाजी लाला असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते तालिबानचा कडाडून विरोध करणारे शक्तिशाली अधिकारी होते.

अफगाणिस्तान लेटेस्ट न्यूज
अफगाणिस्तान लेटेस्ट न्यूज

By

Published : Nov 28, 2020, 8:02 PM IST

काबूल - अफगाणिस्तानातील उरुजगान प्रांताची राजधानी तिरिन कोट येथे झालेल्या स्फोटात एक पोलीस अधिकारी ठार झाला. हाजी लाला असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते तालिबानचा कडाडून विरोध करणारे शक्तिशाली अधिकारी होते.

हेही वाचा -पाकिस्तान : वाहनावर झालेल्या गोळीबारात 4 ठार

प्रांतीय सरकारचे प्रवक्ते अहमद शाह सालेह यांनी ही माहिती दिली.

वृत्तसंस्था सिन्हुआनुसार, हा स्फोट पोलीस अधिकारी हाजी लाला यांच्या घराबाहेर झाला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -कंदहारमध्ये आत्मघातकी हल्ल्यात 6 पोलीस जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details