जॉर्जिया -विमान क्रॅश झाल्यामुळे जॉर्जियामध्ये पाच लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे नागरिक अंत्यविधी कार्यक्रमासाठी इंडियाना शहराकडे चालले होते. आग्नेय अॅटलांटापासून 161 किमी अंतरावर हा अपघात घडला. यातील चार जण हे फ्लोरिडाचे रहिवासी होते.
जॉर्जियामध्ये विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू - विमान क्रॅश
फेडरल विमान वाहतूक विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार पायपर पीए 31- टी हे विमान विल्स्टन-फ्लोरिडा ते न्यूकास्टल-इंडियानाच्या दिशेने जात असताना, विमानाचा अपघात झाला.
जॉर्जियामध्ये विमान क्रॅश झाल्यामुळे पाच जणांचा मृत्यू
फेडरल विमान वाहतूक विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार पायपर पीए 31- टी हे विमान विल्स्टन-फ्लोरिडा ते न्यूकास्टल-इंडियानाच्या दिशेने जात होते.