मुंबई- ओटीटीवर रिलीज प्रवाहित होणाऱ्या मनोरंजक वेब सिरीज आणि चित्रपटांची प्रेक्षक वाट पाहात असतात. दरवेळी शोधाशोध करणे दगदगीचे असते त्यामुळे आम्ही तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीलाच नेटफ्लिक्स या ओटीटीवर कोण कोणते शोज मार्च महिन्यात आहेत याची सविस्तर यादी देत आहोत.
नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्म मार्चमध्ये दोन भारतीय ओरिजिनल मनोरंजन रिलीज करण्यासाठी सज्ज आहे. यामी गौतम आणि सनी कौशल यांची प्रमुख भूमिका असलेला ‘चोर निकल के भागा’ आणि साऊथ इंडिया सुपरस्टार राणा दग्गुबाती याची वेब सिरीज 'राणा नायडू' ही दोन या महिन्यातील प्रमुख आकर्षण असणार आहेत.
यामी गौतम आणि सनी कौशल यांचा ‘चोर निकल के भागा’ हा चित्रपट 24 मार्च 2023 रोजी OTT वर प्रदर्शित होईल, तर राणा दग्गुबतीची मालिका 10 मार्च 2023 रोजी OTT स्क्रीनवर प्रदर्शित होईल. राणा नायडू हे लोकप्रिय यूएस मालिका रे डोनोवनचे भारतीय रूपांतर आहे.
भारतीय मालिका आणि चित्रपटांव्यतिरिक्त, इतर बरेच चित्रपट आणि वेब सिरीज आहेत जे मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. ही मालिकांची यादी आहे, जी तुम्ही मार्चमध्ये तुमच्या वीकेंडचा आनंद वाढवू शकतात.
१ मार्च
लिटल एंजल ( Little Angel: Volume 2 )
एसे ए ( Easy A )
बिग डॅडी ( Big Daddy )
चीट ( Cheat )
टुनाइट यू आर स्लीपिंग विथ मी ( Tonight You're Sleeping with Me )
राँग साईड ट्रॅक - सिझन २ ( Wrong Side of the Tracks: Season 2 )
2 मार्च
March 2
मोनिक ऑलिव्हियर: ऍक्सेसरी टू एव्हिल ( Monique Olivier: Accessory to Evil )
सेक्स लाईफ सिझन २ ( Sex/Life: Season 2 )
फ्रेम्ड ! ए सिसीलियन मर्डर मिस्ट्री सिझन २ ( Framed! A Sicilian Murder Mystery: Season 2 )
कराटे शीप ( Karate Sheep )
Masameer County: Season 2
३ मार्च
नेक्स्ट इन फॅशन सिझन २ ( Next in Fashion: Season 2 )
लव्ह अॅट फर्स्ट किस ( Love at First Kiss )
4 मार्च
डिव्होर्स अॅट्टोर्नी शीन, विकली ( Divorce Attorney Shin, weekly )
5 मार्च
ख्रिस रॉक: सिलेक्टीव्ह आऊट्रेज ( Chris Rock: Selective Outrage )
6 मार्च
रिडले जोन्स: सीझन 5 ( Ridley Jones: Season 5 )
8 मार्च
फारअवे ( Faraway )
MH370: द प्लेन दॅट डिसापियर्ड ( MH370: The Plane That Disappeared )
9 मार्च
यू : सीझन 4 भाग 2 ( You: Season 4 Part 2 )
10 मार्च
आऊटलास्ट ( Outlast )
राणा नायडू ( Rana Naidu )
नेटफ्लिक्स x नायके ट्रेनिंग क्लब वर्कआउट सेशन्स ( Netflix x Nike Training Club workout sessions )
द ग्लोरी भाग २ ( The Glory Part 2 )
हॅव ए नाईस डे ! ( Have a nice day! )
ल्यूथर: द फॉलन सन ( Luther: The Fallen Sun )
14 मार्च
बर्ट क्रेशर: रॅझल डझल ( Bert Kreischer: Razzle Dazzle )
आर्योशी असिस्ट्स ( Ariyoshi Assists )