महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Varun Dhawan in Bawaal : पाहा वरूण धवनचा बवाल चित्रपटातील पहिला लूक - बवाल चित्रपट

निर्मात्यांनी बवाल या आगामी चित्रपटातील अभिनेता वरुण धवनचा पहिला लूक शेयर केला आहे. निर्माता साजिद नाडियादवाला ( Producer Sajid Nadiadwala ) यांनी याबद्दल पोस्ट केले आहे. या चित्रपटात वरूण धवन आणि जान्हवी कपूर दिसतील. बवालचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

Varun Dhawan
Varun Dhawan

By

Published : Apr 18, 2022, 6:07 PM IST

मुंबई (महाराष्ट्र): निर्मात्यांनी बवाल या आगामी चित्रपटातील अभिनेता वरुण धवनचा पहिला लूक शेयर केला आहे. निर्माता साजिद नाडियादवाला ( Producer Sajid Nadiadwala ) यांनी याबद्दल पोस्ट केले आहे. या चित्रपटात वरूण धवन आणि जान्हवी कपूर दिसतील. बवालचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

बवाल चित्रपटाचा फस्ट लूक

पहिल्या लूकमध्ये, रॉयल एनफिल्ड बाईकवर बसलेला अभिनेता डॅशिंग दिसत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या लखनऊला होत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पॅरिससह अन्य पाच युरोपीय देशांमध्ये होणार आहे. वरुण आणि जान्हवीच्या बवालचे शूटिंग १० एप्रिलपासून लखनऊमध्ये सुरू झाले आहे. हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होईल.

हेही वाचा -Karisma Kapoor play detective in Brown : करिश्मा कपूर दिसणार ब्राऊन या चित्रपटात

ABOUT THE AUTHOR

...view details