लॉस एंजलिस :नेटफ्लिक्स पीरियड ड्रामा 'ब्रिजटन'चा दुसरा सीझन हा सर्वाधिक पाहिला जाणारा शो आहे. 'व्हरायटी'च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 'व्हरायटी'नुसार, या शोचा दुसरा सीझन 28 मार्च ते 3 एप्रिल या आठवड्यात 251.74 दशलक्ष एवढा चालला. नेटफ्लिक्सवर ७ दिवस ५७१.७६ दशलक्ष तास 'स्क्विड गेम' पाहण्याचा विक्रम आहे.
'Bridgerton' season 2 on Netflix : ब्रिजटन 2 या शोचा दुसरा सीझन येणार नेटफ्लिक्सवर - ब्रिजर्टन सीजन 2
नेटफ्लिक्स पीरियड ड्रामा 'ब्रिजटन'चा दुसरा सीझन हा सर्वाधिक पाहिला जाणारा शो आहे. 'व्हरायटी'च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 'व्हरायटी'नुसार, या शोचा दुसरा सीझन 28 मार्च ते 3 एप्रिल या आठवड्यात 251.74 दशलक्ष एवढा चालला.
Netflix
'ब्रिजटन' सीझन 2 आणि 'स्क्विड गेम' या दोघांनी 'इन्व्हेंटिंग अॅना'ला मागे टाकले आहे. यापूर्वी 196 दशलक्ष तासांच्या व्ह्यूजसह एका आठवड्यात सर्वाधिक पाहिली जाणारी इंग्रजी मालिका होती.नेटफ्लिक्सच्या मते, चार आठवड्यांनंतर 'द अॅडम प्रोजेक्ट' 17.72 दशलक्ष तासांच्या व्ह्यूजसह अग्रस्थानी आहे आणि या यादीत सतत वाढ होत आहे.
हेही वाचा -Alia Ranbir Wedding Guest : आलिया रणबीरच्या लग्नास दिपीका शाहरुख प्रमुख पाहुणे