मुंबई - लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये अकादमीचा 95 वा ऑस्कर सोहळा आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या या सोहळ्याचे आयोजन जिमी किमेल यांनी केले होते. यामधील सर्व 23 श्रेणीतील विजेत्यांची संपूर्ण यादी एकाच ठिकाणी तुम्ही पाहू शकता. विजेत्यांची घोषणा होईल त्याप्रमाणे हे अपडेट केले गेले आहेत. यावेळी दोन भारतीयांनी ऑस्कर जिंकले आहे. प्रथम पुरस्कार, 'द एलिफंट व्हिस्परर्स', हत्तीचे बछडे आणि जोडपे यांच्यातील नातेसंबंधाचा शोध घेणाऱ्या तमिळ माहितीपटाला मिळाला आहे. तर दुसरा पुरस्कार, राजामौली यांच्या 'RRR' मधील 'नाटू नाटू' या तेलुगू गाण्याला मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट
एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स - निर्माते डॅनियल क्वान, डॅनियल शिनर्ट आणि जोनाथन वांग वन्स ( Everything Everywhere All at Once )
प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता -
ब्रेंडन फ्रेझर - इन द व्हेल ( Brendan The Whale )
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता
के हुआ क्वान - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स वन्स ( Everything Everywhere All at Once )
प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मिशेल योह - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स वन्स ( Everything Everywhere All at Once )
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
जेमी ली कर्टिस - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स ( Everything Everywhere All at Once )
सर्वोत्कृष्टअॅनिमेटेड फीचर फिल्म
पिनोचियो, गिलेर्मो डेल टोरो, मार्क गुस्टाफसन, गॅरी उंगार आणि अॅलेक्स बल्कले
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी
ऑल क्वाईट ऑन द वेस्टर्न फ्रंट - जेम्स फ्रेंड ( All Quiet on the Western Front )
सर्वोत्तम पोशाख डिझाइन
ब्लॅक पँथर: वाकांडा फॉरेव्हर ( Black Panther: Wakanda Forever ) - रुथ कार्टर
उत्तम दिग्दर्शन
डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट - एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स वन्स ( Everything Everywhere All at Once )
सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म
नवलनी ( Navalny ) - डॅनियल रोहर, ओडेसा रे, डायन बेकर, मेलानी मिलर आणि शेन बोरिस
सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपट
द एलिफंट व्हिस्परर्स ( The Elephant Whisperers ) - कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा
सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन