महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / crime

Pune Suicide : एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या; कारण अद्यापही अस्पष्ट - Pune Police

पुण्यात एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने पहाटे ( Suicide Of A Boy Studying In FTII ) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Aug 5, 2022, 11:58 AM IST

पुणे -पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.अश्विन शुक्ला अस ( रा गोवा) या मुलाचे नाव असून शुक्ला हा शेवटच्या वर्षांचा फिल्मचा विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.



डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल - आज सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास प्रभात मार्शल ला कॉल आला की बॉयस हॉस्टेल FTII मधील रूम S12 B block अश्विन शुक्ला मूळ गाव गोवा या विध्याथ्याची रूम च्या आतून दरवाजा लॉक करून सुसाइड केल असल्याचे समजले आहे. डेक्कन पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहे.मृतदेह शविच्छेदनासाठी ससून रुगणालयात पाठवण्यात आला आहे.आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस ( Pune Police ) करत आहे.

हेही वाचा :Chandrapur Crime: दहा वर्षाच्या मुलाने रचला अपहरणाचा बनाव; कारण ऐकून चंद्रपूर पोलिसही चक्रावले!

ABOUT THE AUTHOR

...view details