महाराष्ट्र

maharashtra

ठाण्यात टीएमटी बसचा ब्रेक फेल; सुदैवाने कुठलीही जीवित हानी नाही

By

Published : Sep 4, 2021, 10:52 PM IST

Updated : Sep 4, 2021, 11:01 PM IST

ठाण्याच्या कोपरी येथून नालासोपाराकडे निघालेल्या टीएमटी बसचा काजुपाड्या जवळ ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. बसमध्ये जवळपास चाळीस प्रवाशी प्रवास करीत होते.

TMT bus brake failure Thane
टीएमटी बस ब्रेक फेल काजुपाडा

ठाणे -ठाण्याच्या कोपरी येथून नालासोपाराकडे निघालेल्या टीएमटी बसचा काजुपाड्या जवळ ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. बसमध्ये जवळपास चाळीस प्रवाशी प्रवास करीत होते.

अपघात झालेल्या बसचे दृश्य
Last Updated : Sep 4, 2021, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details