महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vegetables Rates Today : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये 'या' भाज्या महागल्या, पहा आजचे दर - एपीएमसी मार्केट

आज नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee in Mumbai) १०० किलोंप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. कारल्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. लिंबाच्या दरात १६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rate Today) मिळाले.

Vegetables Rates Today
भाज्यांचे दर

By

Published : Oct 18, 2022, 6:41 AM IST

नवी मुंबई :आजनवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee in Mumbai) १०० किलोंप्रमाणे तोंडलीच्या दरात ५०० ते ८०० रुपयांची वाढ झाली. कारल्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. लिंबाच्या दरात १६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला (Vegetables Rate Today) मिळाले.




भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे (Vegetables Rates):
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३७०० रुपये ते ३४०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३८०० रुपये ते ४२०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ५००० रुपये



कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३०००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये


शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४०४००० रुपये ते ४४०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १५००० रुपये ते १६००० रुपये


काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये
वालवड प्रति १०० किलो ४४०० रुपये ते ४८०० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४५०० रुपये




पालेभाज्या :

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये



मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details