महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मध्य रेल्वेची सेवा कल्याणपर्यंतच; पुढे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

अनेक प्रवाशांनी एसटी, केडीएमसी बसेस, खासगी वाहने यांचा वापर सुरू केला आहे. मात्र रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

central rail running till kalyan junction only passengers are panicking

By

Published : Jul 27, 2019, 3:34 PM IST

ठाणे- महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूरला अडकल्यामुळे, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सध्या फक्त कल्याण स्थानकापर्यंत होत आहे. त्यामुळे कल्याणच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

मध्य रेल्वेची सेवा कल्याणपर्यंतच; कल्याणच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा


अनेक प्रवाशांनी एसटी, केडीएमसी बसेस, खासगी वाहने यांचा वापर सुरू केला आहे. मात्र, रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details